Details
बार कौन्सिलची सनद आता मराठीत सुद्धा !
दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी आपण एका ऐतिहासिक घटनेचे क्षणाचे साक्षीदार झालो आहोत.
बार
कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा च्या वतीने आपली मातृभाषा असलेल्या मराठी त सुद्धा सनद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची मराठीतील पहिली सनद शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ दुपारी २.०० वाजता पुणे जिल्हा न्यायालय परिसरामध्ये पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
Adv Parijat Pande Adv Umap Rajendra