Details
पुणे बार असोसिएशन आयोजित
Discretion and Role of a Lawyer
या विषयांवर वकीलांसाठी मार्गदर्शन होणार आहे.
Hon'ble Justice Mridula Bhatkar, Bombay High Court.
Chairperson of Maharashtra Administrative Tribunal.
(प्रमुख वक्त्या)
प्रमुख उपस्थिती:
प्प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन साहेब
शनिवार दि. २०/०७/२०२४ रोजी दुपारी २ वा.
स्थळ-अशोका हॉल, शिवाजीनगर कोर्ट, पुणे.
अध्यक्ष व कार्यकारणी
पुणे बार असोसिएशन.